Printing Press Cash Flow Problem: प्रिंटिंग प्रेसमध्ये पैसा का अडकतो?
Topic No. 07
मुख्य cash flow Problems कारणे
(More Real Cases from
Actual Press Life)
हा लेख लहान आणि मध्यम printing press मालकांसाठी आहे, जे press चालू असूनही महिन्याच्या शेवटी हातात पैसा का राहत नाही हा प्रश्न सतत अनुभवत आहेत. कागद, शाई, प्लेट, मजुरी यासाठी रोज खर्च होतो — पण ग्राहकांकडून पैसे वेळेवर मिळत नाहीत. यालाच printing press cash flow problem म्हणतात.
अनेक press मालकांना वाटतं की नफा कमी आहे, पण प्रत्यक्षात समस्या नफ्याची नसून cash flow management ची असते. या लेखात मी 25+ वर्षांच्या printing industry अनुभवातून, प्रिंटिंग प्रेसमध्ये पैसा नेमका कुठे अडकतो, कोणत्या चुका वारंवार होतात आणि त्या कशा टाळता येतात हे real example सह समजावून सांगतो.
🔴 Case 1: “काम 10 लाखाचं, पण हातात 50 हजारही नाही”
Cash Flow म्हणजे ठरावीक कालावधीत प्रेसमध्ये येणारे पैसे (inflow) आणि बाहेर जाणारे पैसे (outflow) यांचा ताळमेळ. नफा असला तरी cash flow नसेल तर मशीन चालणार नाही, वेतन उशीर होईल आणि बिझनेस स्थिर राहणार नाही. व्यवसायीक दृष्टिकोनातून हा रोजचा जीव आहे.
Situation:
एका Medium offset press ला Monthly billing: ₹10–12 लाख,
Clients: advertising agencies.
Problem: Payment terms: 90 days, Paper supplier: 10-days, Labour- Monthly fixed
Reality: दर महिन्याला ₹6–7 लाख अडकलेले, EMI, Electricity, Labour → Overdraft
👉 Press technically profit मध्ये होती, पण practically bank balance Zero
📌 Lesson: Billing Cash: Credit cycle जितका मोठा, तितका cash choke.
🔴 Case 2: “Regular client आहे म्हणून Advance घेतला नाही.”
Situation: 10 वर्षांचा जुना client “आपण आपलेच आहोत”
Problem: “No advance”, Payment delay 4 महिने.
📌 Lesson: Relationship भावनिक असते. Cash Flow मात्र गणिती असतो.
प्रिंटिंग प्रेसमध्ये Cash Flow का अडतो - प्रमुख कारणे (Detail + Examples)
A. देयकांचा उशीर (Slow
Receivables / DSO)
(DSO (Days Sales Outstanding) म्हणजे तुमचे पैसे क्लायंटकडून सरासरी किती दिवस अडकून राहतात हे मोजण्याचं माप.
अनेक क्लायंट Net-30 / Net-45 किंवा त्याहून जास्त Terms मागतात. मोठ्या कॉर्पोरेट्सकडे Net-45/60 सामान्य आहे, त्यामुळे तुमची इनव्हॉइस पैसे मिळण्यास 30–60 दिवस लागतात; त्याचावेळी तुमचे पेमेंट सुटत नाहीत.
Example: तुमचा मासिक चालू खर्च ₹1,00,000 आहे आणि तुम्ही मोठ्या क्लायंटकडून ₹2,00,000 ची इनव्हॉइस केली — पण पैसे 45 दिवसात आले तर तात्पुरती रोख कमी पडते → वेतन/रॉ मटेरियल अडचण.
मैट्रिक: DSO (Days Sales Outstanding) = (Average Accounts Receivable ÷ Credit Sales) × 365.
कमी DSO = जलद कलेक्शन.
B. पेपर / इन्व्हेन्टरीमध्ये बांधनी (Inventory /
Paper tie-up)
- Paper हा अनेक प्रेससाठी सर्वात मोठा working-capital item आहे. जास्त inventory = जास्त cash tie-up. अलीकडच्या GST
refund, inverted duty structure सारख्या policy कारणांमुळे paper वर input GST blocked होणे ही मोठी समस्या आहे (India संदर्भात).
Example: 1 टन पेपर मागवला तर ₹80,000 apex. खर्च; जर 6 महिन्यांनी refund/claim issue आला तर ते पैसा ताब्यातून बाहेर राहतो → operating liquidity कमी होते.
C. छोटे-मोठे पेमेंट्स (Payables timing / DPO imbalance)
- तुम्ही Suppliers ना लगेच पैसे देत असाल परंतु क्लायंट पैसे उशिरा देत असेल, तर Cash-gap तयार होते. Days Payable Outstanding (DPO) व्यवस्थापित करणं गरजेचं आहे — थोडा वेळ देऊ शकता पण supplier relationship बिघडू नये.
D. Make-ready / Wastage आणि Short runs
- Offset मध्ये setup/plate + wastage हे पहिलेच खर्च वाढवतात. Short runs (जिथे plate cost dilute होत नाही) केल्याने तात्काळ cash-loss होतो. यामुळे cash-flow tight होते. (Operational example: 500 copies करायला plate+make-ready लागत असल्याने per-unit cost जास्त येते.)
E. Accounting / Process lapses
- Job-wise costing न केल्यास खरं cash leakage समजत नाही; unpaid advances/incorrect
invoices/duplicate credits ही सगळी कारणे. Regular cash-statement न पाहता operational decisions घेणे धोका आहे.
🔴 Case 3: Small Jobs Trap (Silent Killer)
Situation:
Digital + offset mixed press
·
Visiting cards
·
Pamphlets
·
Small urgent jobs
Numbers:
·
Avg. job value: ₹1,500
·
Jobs per month: ~80
Problem: Collection scattered, काही cash, काही UPI, काही उधार, कोणाचं किती बाकी आहे हेच कळत नाही.
Result: ₹1–1.2 लाख receivable, पण कोणाकडून? हेच Unclear.
📌 Lesson: Small jobs = Small attention पण cash loss मोठा.
🔴 Case 4: Rejection = Cash Double Loss
Situation:
*Wedding card job, * Paper imported, * Quantity: 3,000 Problem: Grain direction ignored, Folding
crack, Client reject Outcome: Reprint cost: ₹65,000, Client
payment: “बिलात Adjust कर” 👉 Cash out = immediately, 👉 Cash in = maybe never. 📌 Lesson: Quality issue = Cash issue. Practical
example — छोटा गणित (Real numbers)
लक्षात घ्या: सर्व Numbers illustrative — तुमच्या प्रेसचा data वापरून Adjust करा. Monthly Credit Sales = ₹300,000
Avg. Accounts Receivable = ₹150,000
COGS (monthly) = ₹200,000 (# COGS = Cost of Goods Sold.)
Avg. Inventory = ₹120,000
Avg. Accounts Payable = ₹80,000
Avg. Accounts Receivable = ₹150,000
COGS (monthly) = ₹200,000 (# COGS = Cost of Goods Sold.)
Avg. Inventory = ₹120,000
Avg. Accounts Payable = ₹80,000
🔴 Case 5: Owner busy, cash blind
म्हणून cash review नाही
Reality: ₹3–4 लाख outstanding, काही 6 महिने जुने client press बदलून गेले,
📌 Lesson: Cash Flow daily पाहिला नाही तर तो monthly surprise देतो.
Cash-fast actions (Do within 1–7 days)
- Advance / part advance मागा — प्रत्येक job ला 20–30% advance (especially new clients).
- Invoice immediately
& clearly — Due date स्पष्ट लिहा (Net-30/45 + exact date). Studies show
clear dates cut delays.
- Early-payment discount — 2/10 Net 30 (2% discount if paid in 10
days) for trusted clients.
- Follow-up SOP — Invoice Day+7 reminder, day+15 follow-up, day+30 escalation. Use WhatsApp + email template.
🔴 Case 6: Discount देऊन Cash Flow मारला.
Situation: Client pressure: “Rate कमी करा, लगेच काम देतो”
Problem: *Rate 10% कमी, *Quantity same, *Credit same.
Outcome: Profit margin जवळजवळ Zero, Cash inflow late
Press
चालतेय, पण वाढत नाही.
📌 Lesson: Discount without cash advantage = Slow
financial suicide
🔴 Case 7: EMI + Credit = Choke Point
Situation:
New machine purchase, EMI: ₹85,000 / month.
Problem: Old clients on credit, new
machine cash hungry,
Result:
EMI paid by overdraft, Interest eats profit,
📌 Lesson: EMI चालू असताना Credit Discipline Mandatory.
🧠 Pattern काय दिसतो? (Common
Thread)
सगळ्या Cases मध्ये एकच
गोष्ट Common आहे:
❌काम कमी नाही.
❌ मार्केट संपलेलं नाही.
✅ Cash discipline नाही.
✅
Real-World Fixes (Case-based)
- Advance = paper + plate minimum
- Credit limit client-wise
- Small jobs = cash only
- Weekly receivable list
- Rejection = immediate review
📌 Press चालवायचा असेल तर Machine पेक्षा Cash flow daily पाहा.
🔚 Conclusion :
Printing Press बंद पडते कारण:
👉 Cash Flow वेळेवर समजला नाही.
https://kraj008.blogspot.com/2026/01/client-rate-printing-to-z-marathi.html
Topic 05 Digital Printing कधी फायदेशीर ठरते?
https://kraj008.blogspot.com/2026/01/digital-printing-digital-vs-offset.html
Topic 06 - Offset Printing मध्ये Quality Fail म्हणजे काय ?
https://kraj008.blogspot.com/2026/01/printing-quality-fail-offset-printing.html
🔹 Next Article
Topic No. 08 - Printing Press मध्ये Labour टिकत का नाही?
(Skilled operator retention – real reasons & fixes)
यात येणार:
-
Skilled operator shortage का?
-
Salary vs respect reality
-
Training cost vs attrition
-
Owner mistakes + fixes
-
Real press cases
📌 दर रविवारी सकाळी 9.00 वाजता Practical मार्गदर्शन
👉 हा ब्लॉग Bookmark करा
👉 नवीन लेख miss होऊ देऊ नका

Comments
Post a Comment